Genericart Medicine Store

Shree Generic Medicine Stores
Shop No 1A & B, Property No 130, GF, Ward No 6, Kelapur
Pandharkawda
Yavatmal - 445302

Social Timeline

💫 यशस्वी व्यवसायाच्या प्रवासातील आणखीन एक पाऊल..! ✨ जेनेरिकार्टच्या 'फर्स्ट केअर जेनेरिकार्ट मेडिसीन स्टोअर' या 1557 व्या फ्रॅंचाईसी स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ✨ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हरिपूर, सांगली येथील आमच्या नवीन फ्रॅंचाईसी 'फर्स्ट केअर जेनेरिकार्ट मेडिसीन स्टोअर' या फ्रॅंचाईसीचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन फ्रॅंचाईसीधारकांच्या आई - वडिलांच्या शुभहस्ते झाले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. 🤝🏻 जेनेरिकार्टचे फाऊंडर अँड डायरेक्टर मा. श्री. श्रीपाद कोल्हटकर, मा. श्री. सलीम सय्यद यांनी देखील या सोहळ्यास उपस्थित राहून शॉप फ्रॅंचाईसीधारकांना शुभेच्छा दिल्या..! Genericart Medicine | Generic Medicine | Quality Medicine | Affordable Medicine #genericart #medicine #genericmedicine #Wahi_Kaam_Sahi_Daam #udghatansohala #newbeginning #franchise #grandopening #business #opportunity #newopening #franchise #medicinefrancise #medical #maharashtra_ig #india #genericart #medicine #genericmedicine #Wahi_Kaam_Sahi_Daam #udghatansohala #newbeginning #franchise #grandopening #business #opportunity #newopening #medicinefrancise #medical #maharashtra_ig #india

Posted On: 15 Oct 2024 2:55 PM

💫 यशस्वी व्यवसायाच्या प्रवासातील आणखीन एक पाऊल..! ✨ जेनेरिकार्टच्या 'जनकल्याण मेडिसीन स्टोअर' या 1556 व्या फ्रॅंचाईसी स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 💐 💫 नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आजरा, कोल्हापूर येथील आमच्या नवीन फ्रॅंचाईसी 'जनकल्याण मेडिसीन स्टोअर या फ्रॅंचाईसीचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन के.डी.सी. बँकेचे संचालक मा.श्री. सुधीर भाऊ देसाई शुभहस्ते झाले इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. 🙏🏻 जेनेरिकार्टचे डायरेक्टर ऑफ सेल्स मा. श्री. सिद्धार्थ साळोखे यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शॉप फ्रॅंचाईसीधारकांना शुभेच्छा दिल्या..! 💐 Genericart Medicine | Generic Medicine | Quality Medicine | Affordable Medicine #genericart #medicine #genericmedicine #Wahi_Kaam_Sahi_Daam #udghatansohala #newbeginning #franchise #grandopening #business #opportunity #newopening #franchise #medicinefrancise #medical #kolhapur #maharashtra_ig #india #genericart #medicine #genericmedicine #Wahi_Kaam_Sahi_Daam #udghatansohala #newbeginning #franchise #grandopening #business #opportunity #newopening #medicinefrancise #medical #kolhapur #maharashtra_ig #india

Posted On: 04 Oct 2024 12:59 PM
Whatsapp Us
{"323116":"https:\/\/franchise.genericartmedicine.com\/genericart-medicine-store-shree-generic-medicine-stores-pharmacy-pandharkawda-yavatmal-418502\/TimelineDetails\/323116","323131":"https:\/\/franchise.genericartmedicine.com\/genericart-medicine-store-shree-generic-medicine-stores-pharmacy-pandharkawda-yavatmal-418502\/TimelineDetails\/323131"}