प्रिय सभासद, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन , कोल्हापूर. आम्ही “जेनेरिक औषधांबद्दल जागरूकता” या विषयावर एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन चे सक्रिय सभासद म्हणून आपले स्वागत करायला आम्हाला आनंद होईल. या कार्यक्रमात जेनेरिक औषधांचे महत्त्व, किफायतशीरपणा आणि सुरक्षिततेविषयी जेनेरीकार्ट मेडिसिन कंपनी चे डायरेक्टर सेल्स - श्री सिद्धार्थ साळोखे आपल्याला व्याख्यान व माहिती देणार आहेत. कार्यक्रमाची माहिती: • तारीख: १३ मार्च २०२५ • वेळ: दुपारी २ वा. • ठिकाण: शाहू सभागृह, जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर आपल्या उपस्तीथीमुळे या कार्यक्रमाला अधिक महत्त्व येईल आणि जेनेरिक औषधांच्या फायदेशीर बाबी लोकांपर्यंत पोहचवायला मदत होईल. कृपया आपली उपस्थिती प्रार्थनीय व आवश्यक आहे. अध्यक्ष / सचिव कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन. #KolhapurBarAssociation #DistrictBarKolhapur #GenericMedicineAwareness #HealthAndLaw #Genericart #LegalCommunityEvent #PublicHealthAwareness #PharmaAwareness #Wahi_Kaam_Sahi_Daam #AffordableHealthcare #BetterHealthWithGenericart #Maharashtra #India #KolhapurBarAssociation #DistrictBarKolhapur #GenericMedicineAwareness #HealthAndLaw #Genericart #LegalCommunityEvent #PublicHealthAwareness #PharmaAwareness #Wahi_Kaam_Sahi_Daam #AffordableHealthcare #BetterHealthWithGenericart #Maharashtra #India