✅ नवरात्र आहार गाईड 👉🏻वजन कमी करण्यासाठी तसेच चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन करा 👉🏻 तुमचा डाएट प्लॅन आणि रेसिपीज अश्याप्रकारे बनवा जे निरोगी, चवदार आणि बनविणे ही सोपं असेल 👉🏻 9 दिवस जास्तीत जास्त ताजी फळे, भाजीपाला, नट्स, डेअरी पदार्थ आणि प्रथिने खा 👉🏻 अन्न कमी प्रमाणात पण थोड्याथोड्या वेळाने खा 👉🏻 प्रक्रिया केलेले अन्न पूर्णपणे टाळा फक्त घरी शिजवलेलेच अन्न खा 👉🏻 स्किम्ड दुधाचा चहा, कॉफी, दही घेऊ शकता 👉🏻 भरपूर पाणी, लस्सी, ताक, चहा, कॉफी, सूप यांसारखे द्रव पदार्थ प्या 👉🏻 9 दिवस ग्लूटन टाळा 👉🏻 दारूचे सेवन करू नका Genericart Medicine | Generic Medicine | Quality Medicine | Affordable Medicine #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #genericdrugs #navratridiet #diet #dietplan #food #eating #care #tip #tuesdaytip #healthtip #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #genericdrugs #navratridiet #diet #dietplan #food #eating #care #tip #tuesdaytip #healthtip #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India