✨ यशस्वी व्यवसायाच्या प्रवासातील आणखीन एक पाऊल..! ✨✨ जेनेरिकार्टच्या 'ओम श्री आनंद स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिसीन स्टोअर्स या 1564 व्या फ्रेंचाईसी स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आमची नवीन फ्रेंचाईसी 'ओम श्री आनंद स्वस्त औषधी सेवा' उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार राजुभाऊ कारेमोरे (तुमसर - मोहाडी विधानसभा क्षेत्र) यांच्या शुभहस्ते झाले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. Genericart Medicine | Generic Medicine | Quality Medicine | Affordable Medicine #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #franchise #franchiseopportunities #newopening #opening #उद्घाटन_सोहळा #ceremony #medicinesatonline #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #franchise #franchiseopportunities #newopening #opening #उद #ceremony #medicinesatonline #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India
This store is closed. Please visit Store Locator