Genericart Medicine Store

Neelam Medicals
Property No 825 B, Gala No 4
Gavade Ambere
Ratnagiri - 415626

Social Timeline

✨ यशस्वी व्यवसायाच्या प्रवासातील आणखीन एक पाऊल..! 💫 जेनेरिकार्टच्या 'टेंभरे जेनेरिक मेडीसीन स्टोअर्स' या 1562 व्या फ्रेंचाईसी स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आमच्या नवीन फ्रेंचाईसी 'टेंभरे जेनेरिक मेडीसीन स्टोअर्स' या फ्रेंचाईसीचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. संजयजी पुराम (आमदार, आमगावं - देवरी वि. स. क्षेत्र) यांच्या शुभहस्ते झाले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. Genericart Medicine | Generic Medicine | Quality Medicine | Affordable Medicine #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #opening #newopening #franchise #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #opening #newopening #franchise #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India

Posted on : 17 Dec 2024 5:33 PM
Whatsapp Us