Genericart Medicine Store

Bhagyashree Sas
Shop No 3, House No 890, Konkan Plaza, Railway Station, Mirjole
Pawdewadi
Ratnagiri - 415639

Social Timeline

✨ यशस्वी व्यवसायाच्या प्रवासातील आणखीन एक पाऊल..! 💫 जेनेरिकार्टच्या 'अंतिका जेनेरिकार्ट मेडिकल स्टोअर्स' या 1561 व्या फ्रेंचाईसी स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आमच्या नवीन फ्रँचाईसी 'अंतिका जेनेरिकार्ट मेडिकल स्टोअर्स' या फ्रँचाईसीचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती. आरती ताई चोंधे (PCMC), श्री. उमेश जगताप, डॉ. रघुनाथ देशमुख, श्री. ज्ञानदेव जगदाळे यांच्या शुभहस्ते झाले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. Genericart Medicine | Generic Medicine | Quality Medicine | Affordable Medicine #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #genericdrugs #satisfiedcustomer #opening #newopening #franchise #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #genericdrugs #satisfiedcustomer #opening #newopening #franchise #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India

Posted on : 04 Dec 2024 1:39 PM
Whatsapp Us