✨ यशस्वी व्यवसायाच्या प्रवासातील आणखीन एक पाऊल..! 💫 जेनेरिकार्टच्या 'सुमन स्वस्त औषधी सेवा जेनेरिकार्ट अँड जनरल्स द मेडिसीन मॉल' या 1563 व्या फ्रेंचाईसी स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आमची नवीन फ्रेंचाईसी सुमन स्वस्त औषधी सेवा जेनेरिकार्ट अँड जनरल्स द मेडिसीन मॉलचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. ✨✨ कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. डॉ. विद्याधर तायशेट्ये (MBBS, MS संजीवनी हॉस्पिटल) यांच्या शुभहस्ते झाले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. Genericart Medicine | Generic Medicine | Quality Medicine | Affordable Medicine #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #franchise #franchiseopportunities #newopening #opening #kankavli #उद्घाटन_सोहळा #ceremony #medicinesatonline #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India #genericart #medicine #genericmedicine #wahi_kaam_sahi_daam #qualitymedicine #affordableprices #franchise #franchiseopportunities #newopening #opening #kankavli #उद #ceremony #medicinesatonline #algorithmstrategyconsulting #maharashtra_ig #India